Monday 18 November 2013

Message (Nov'13)

सर्वाना नमस्कार
आपल्याला  दसरा २०१४ पर्यन्त  १०००० जणांची नोंद करायची आहे
हे काम आपण मिळून करायचे आहे क़्रुपया सहकार्य असावे
------------------------
आपण सर्वांनी आवर्तनाची नोंद करणे जरुरी आहे त्याशिवाय उपक्रम पूर्ण होणार नाही
कृपया सहकार्य करावे ही विनंती
आपटेकाका

संदेश


Pages