Sunday, 6 July 2014

Announcementसर्व नामप्रेमींना नमस्कार

श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्रातील सर्व १००० नामांच्या अर्थाचे पुस्तक तयार झाले आहे. ४२८ पानांच्या या पुस्तकाची किंमत रु. २५० आहे. (ट. ख. रु. २०) आपण हे पुस्तक अवश्य वाचावे. 

पुस्तक ब्लॉगवर उपलब्ध असून आपण ते वाचू शकता किंवा त्याची प्रत घेऊ शकता. पुस्तक विकत घेण्यासाठी geetafoundation@gmail.com वर ईमेल करून पत्ता कळवा किंवा ९४२१२२६६३५ वर श्री. रित्तिकर यांना फोन करा. 


आपला

आपटे काका. 

No comments:

Post a Comment

संदेश


Pages